Chetan Banpurkar

प्रेरणादायी
« on: May 18, 2017, 12:29:12 PM »
life जगायचं असेल तर,
पाण्यासारखी जगा.
कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;
पण स्वतःच महत्व,मात्र
कमी होऊ देऊ नका...