Chota Kavi

मैत्री : marathi sms for friendship
« on: January 09, 2012, 10:52:13 PM »
मैत्री आपली मनात जपलीस
कधी सावलीत, कधी ऊन्हात
तापली
कधी फुलात, कधी काट्यात
रूतली
तरीही तू ती मनात जपलीस..."

marathi sms for friendship


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत
कुणाची तरी हवी असते
पण असे का घडते की जेव्हा ती
व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?

marathi sms for friendship

विजेता कधीच पळून जात नाहीत आणि पळून जाणारे कधीच
विजेते होत नाहीत...काही गोष्ठी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू
नका. त्यासाठी झगडा, झटापटी करा आणि त्या घडवून आणा..!!


marathi sms for friendship

असं कसं गं हे नातं,
तुझं आणि माझं..
ना पाहिलं ना भेटलं,
फक्त शब्दांत अनुभवलं..
कधी साथ देत तर,
कधी कोवळ्या वादात गुंतलेलं..

marathi sms for friendship

मैत्री हे मनाचे बंधन असते
हे नाते सर्व नात्याहून वेगळे असते
दूर असले तरी काही फरक पडत नाही
मित्रांची जागा तर कायमची मनात असते ....

marathi sms for maitri

पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे " आकर्षण " असतं परत पहावसं वाटणं हा " मोह " असतो , त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही ..." ओढ " असते , त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा " अनुभव " असतो आणी त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं " प्रेम " असतं ..!!!!

marathi sms for friendshipChota Kavi

marathi sms for friendship in marathi language
« Reply #1 on: January 09, 2012, 10:54:27 PM »
marathi sms for friendship in marathi language

Chota Kavi

Re: मैत्री : marathi sms for friendship
« Reply #2 on: January 09, 2012, 10:55:00 PM »
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात,
पण चालणारे आपण एकटेच असतो.
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.


Chota Kavi

Re: मैत्री : marathi sms for friendship
« Reply #3 on: January 09, 2012, 10:55:23 PM »
जिथे बोलण्यासाठी "शब्दांची" गरज नसते,
आनंद दाखवायला "हास्यांची" गरज नसते
,दुःख दाखवायला "आसवांची" गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते.....

Chota Kavi

Re: मैत्री : marathi sms for friendship
« Reply #4 on: January 09, 2012, 10:56:22 PM »
काय चिज असते नाही ही मैत्री??
मैफ़लीत रंगून जाते ती मैत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री
मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
...

Chota Kavi

Re: मैत्री : marathi sms for friendship
« Reply #5 on: January 09, 2012, 10:56:37 PM »
सर्वात मोठं जिवन आहे, जिवनांहून मोठं प्रेम आहे, प्रेमाहून मोठी मैत"सर्वात मोठं जिवन आहे, जिवनांहून मोठं प्रेम आहे, प्रेमाहून मोठी मैत्री आहे, मैत्री हि एक भावना आहे, लक्षात ठेवलं तर आपलं आहे, विसरलातत्री आहे, मैत्री हि एक भावना आहे, लक्षात ठेवलं तर आपलं आहे, विसरलाततर स्वप्न आहे...!

Chota Kavi

Re: मैत्री : marathi sms for friendship
« Reply #6 on: January 09, 2012, 10:57:03 PM »
तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु
उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान...

Chota Kavi

Re: मैत्री : marathi sms for friendship
« Reply #7 on: January 09, 2012, 10:58:20 PM »
आठवणी संभाळण खूप सोप्प असत ,
कारण त्या मनात जपून ठेवता येतात ,
पण क्षण संभाळण खूप कठीण असत ,
कारण प्रत्येक क्षणात अनेक आठवणी असतात ........

Chota Kavi

Re: मैत्री : marathi sms for friendship
« Reply #8 on: January 11, 2012, 01:16:26 AM »
दिवेलागण वणव्यासारखी पसरते
रात्र झाल्यावर
पण आपलं घर मात्र उजळतं
तू दाराशी आल्यावर

ekkingre

Re: मैत्री : marathi sms for friendship
« Reply #9 on: November 26, 2013, 07:10:25 PM »
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात,
पण चालणारे आपण एकटेच असतो.
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात

Re: मैत्री : marathi sms for friendship
« Reply #10 on: January 24, 2017, 09:18:29 AM »
very nice