बघ मस्त वाटेन तुला - Bagh mast watel tula
बघ मस्त वाटेन तुला
सकाळच्या वेळी झोपेतून डोळे उघडताच
पुन्हा डोळे बंद कर नि स्वप्नं पहा
बघ मस्त वाटेन तुला
अंघोळ कर छानपणे नीट-नेटके हो
देवाची पूजा कर नि आई-वडिलांचा आशीर्वाद घे
बघ मस्त वाटेन तुला
मग कॉलेजमध्ये एका तासापूर्वी पोहच
बागेत बस नि फुला-झाडांचे निरीक्षण कर
बघ मस्त वाटेन तुला
काही काळाने कोलेज भरेन
Lecture ला मागे बस नि डोळे बंद कर
बघ मस्त वाटेन तुला
डोळे उघड संपूर्ण वर्गाचा आढावा घे
मग बागेत बसल्यासारखा मुलींकडे पहा
बघ मस्त वाटेन तुला
असाच Time Pass करत कोलेज संपेन
गेटच्या बाहेर निघ मामाची टपरी दिसेन
जाऊन चाह घे
बघ मस्त वाटेन तुला
मग असाच चालत घरी पोहोच
तयार हो नि देव-पूजा करून बाहेर ये
बघ मस्त वाटेन तुला
आत आपल्या खोलीत जा
अभ्यास सुरु कर नि कुठल्याच मुलीच्या प्रेमात नाही
म्हणून आनंद व्यक्त कर
बघ मस्त वाटेन तुला