सोनियाची धाव..
“मायेच्या” अंगनात
“राहुलनी” टाकली खाट
म्हणाला “पदयात्रा करुन
मी उतरविन तुझा खोटा थाट”,
मायाही मोठी जब्बर
म्हणाली “मी तर मोठ मोठे
कांड पचविले आहे..
अरे तु तर माझ्या साठी कुकुलं बाळ आहे”
तेवढ्यात “सोनिया मातेने”
घेतला मोठा आव अन्
बाळाला वाचविण्या साठी
घेतली मोठी धाव..
म्हणाली मायेने,
“बाळा घेऊ नकोस उगाच
तु काही टेंशन, आपण
दोघे मिळुन लावू तिला जालिम लोशन”