@ANAMIKA

नजर
« on: October 10, 2014, 01:57:32 PM »

मनात ऊठले होते िवचारांचे काहूर . . . . .
सांगण्यास
मी झाली होती अातुर . . . . .
िततक्यात
कोणातरी िदसलं . . . . . .
त्यास जरा सांगून बघाव
म्हटलं . . . . .

अंतःकरणात दाटलेले ते शब्द ओठांवर
आले. . .
जणु काही धावपळीची पैज
लागल्यापरी कानांवर जाऊन
धडकले . . . . .

मनानेही सोडला मग सुटकेचा श्वास. . . .
कान आिण ओठांना ु म्हणू लागला झालो रे
आता मी िबंंदास . . . . . .

नजर मात्र दचकली. . . . जरा घाबरली. . .
घडलेले द्रुष्य परत चाचपून पहावे म्हणून
डोऴ्यांस िवणवू लागली . . . . .

डोळे ही स्मीत हास्याने नजरे कडे बघू
लागले . . अगं वेडे
घाबरतेस कशाला म्हणून तीला िवचारु
लागले.

मनात िवचार उठले . . ओठांनी ते व्यक्त
केले, कानांनी ऐकले . . . आिण
सगळ्यंाचा साक्षीदार म्हणून
डोळ्यांनी ते पाहीले . . . .

आपापली जबाबदारी पार पडली. . . . .
आिण ज्याचे त्याचे
कामही संपले . . . .

नजरे भोवती तरी िफरत होते शंकेचे
वारे . . . . िवनंंती करुन
सवंगड्यांस म्हणत होती माझे ऐकुन तर
घ्या सारे . . . . .

मुर्ख आहात रे तुम्ही तुमचे डोके आहे
की खोके .
न मला आजवर कोणी देऊ पाहीले सहजा-
सहजी धोके

गैरसमजाच्या चक्रव्युहात फसले रे सारे
हे ऐकुन जणु वाढत होते ह्रुदयाचेही ठोके

नजर िवचारी डोऴ्यांना, कोण िदसले रे
तुम्हाला जे तुम्ही देहभान हरपून बसले???

ओठांवर ही ओरडली, इतके स्वस्त होते
का तुमचे शब्द जे क्षणात देउन चुकले???

मग नजर फीरली मनाकडे आिण धरले
त्याला धारेवर.
िभती होती न तुला जनाची मग का सुटलास
मोकाट वार्यावर???

कोण होता तो खास ज्यावर
एकाएकी जडला तुझा िवश्वास???
िभती नाही का तुला होशील ना एक िदवस
उदास!!!

भावनेच्या या राजनीतीत डावपेच रचले
जातात...
प्रामािणकतेला बोलीवर चढउन
नाती िवकली जातात.....

म्हणूनच शांतता ओठांवर येते
आपलीशी वाटणारी व्यिक्तही मग
नजरअंदाज होते.

नजर-नजरेचा चालतो असाच खेळ,
नजर चुकली की तुटतो मेळ.

सतत िवचारतात सारे का इतकी शांत असते?
वरुन शांत असली तरी "नजर" बोलत असते.
Modify message

simran254

Re: नजर
« Reply #1 on: June 26, 2022, 01:42:44 PM »
 मराठी कविता ,Marathi Kavita,