aarya

डॉकटर *MARATHI VINOD*
« on: July 30, 2016, 09:33:19 AM »
सुधा : डॉकटर मला पचनाचे औषधं घ्या .
डॉकटर: (तपासून) तुझी पचनशक्ती एकदम ठीक आहे
सुधा : पण आई तर म्हणते मला कुठलीही गोष्ट पचत नाही

नवे मराठी विनोदी किस्से >>
https://marathivinodikisse.blogspot.com

simran254

Re: डॉकटर *MARATHI VINOD*
« Reply #1 on: June 22, 2022, 01:10:59 PM »
 मराठी विनोद, मराठी जोक,Marathi Vinod , Marathi Joke,