एक शीघ्रकविता...
« on: April 26, 2015, 09:13:58 PM »
एक शीघ्रकविता...


मी रानात..... तू वनात
मी वनात..... तू झाडात
मी झाडात..... तू फांद्यात
मी फांद्यात..... तू पानांत
मी पानांत..... तू फुलांत
मी फुलांत..... तू कळ्यांत
मी कळ्यांत..... तू ...
.
.
.
.
.
.
तू बुचकळ्यात

Re: एक शीघ्रकविता...
« Reply #1 on: August 20, 2015, 11:38:35 PM »
बाकी सर्व.. तळ्यात - मळ्यात  >:(

maheejadhav2224

Re: एक शीघ्रकविता...
« Reply #2 on: December 13, 2017, 06:46:35 PM »
osm kavita shilpa ;D ;D ;D