Sagar Rokade

विरह कविता
« on: January 11, 2018, 01:15:34 PM »
माझं ही प्रेम आहे तुझ्यावर टाइमपास असं काही नाही..2

लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2

बावरे मन हे माझे..
फक्त तुलाच शोधत राही..2

लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2

समजतंय रे तुझ्या भावना..
मलाही आता करमत नाही..2

लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2

मित्र असतात अवतीभोवती..
नजर मात्र तुलाच शोधात राही..2
लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2

तू दूर निघून गेलास
कारण मात्र सांगितले नाहीस..
2
तुझ्याशिवाय हे वेडे मन कोणाचाही विचार करत नाही..2
लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2

विसरली नाही रे राज्या तुला शंका तू घेऊ नकोस काही..2

अरे तुझ्या सुखासाठी मंदिरात
देवापुढे रोज मी फुले वाही..2
लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2

लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2
💞💕💞💕💞💕💞
 

simran254

Re: विरह कविता
« Reply #1 on: June 20, 2022, 11:15:37 AM »
विरह कविता , Marathi Viraha Kavita,मराठी कविता ,Marathi  Kavita,

simran254

Re: विरह कविता
« Reply #2 on: June 20, 2022, 11:16:56 AM »
विरह कविता , Marathi Viraha Kavita,मराठी कविता ,Marathi  Kavita,