Chota Kavi

मार्च ३१:31March Dinvishesh
« on: June 26, 2012, 09:02:46 PM »

    १९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
    १९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना युनेस्कोतर्फे कलिंग पुरस्कार प्रदान.

जन्म:

    १८४३ - अण्णासाहेब किर्लोस्कर, मराठी रंगभूमीचे जनक.
    १८६५ - आनंदीबाई जोशी(चित्रित), पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक.

simran254

Re: मार्च ३१:31March Dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:29:53 PM »
 Marathi Dinvishesh , मराठी दिनविशेष , March Dinvishesh ,मार्च दिनविशेष,