Chota Kavi

मे १६:16May Dinvishesh
« on: June 29, 2012, 08:28:14 PM »


    १९७५ - सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करुन घेतले.

जन्म:

    १९२६ - माणिक वर्मा, शास्त्रीय तसेच सुगम संगीतात लोकप्रिय असलेल्या गायिका.
    १९३१ - के. नटवर सिंग (चित्रित), भारतीय परराष्ट्र मंत्री.

मृत्यू:

    १९५० - अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण व खरे मंत्रिमंडळातील अर्थमंत्री.
    १९९४ - माधव मनोहर, मराठी लेखक आणि समीक्षक

simran254

Re: मे १६:16May Dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:13:54 PM »
 Marathi Dinvishesh ,मराठी दिनविशेष , May Dinvishesh , मे दिनविशेष,