१९७४ - भारताने पोखरण १ परमाणु परीक्षण केले. आण्विकसामर्थ्य असणारा सहावा देश बनला.
जन्म:
१९३३ - एच. डी. देवेगौडा, भारताचे तेरावे पंतप्रधान.
मृत्यू:
१९८६ - कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता.
१९९७ - कमलाबाई रघुनाथराव गोखले, भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम स्त्री-कलाकार.