Chota Kavi

मे १९:19May Dinvishesh
« on: June 28, 2012, 10:02:30 PM »


    इ.स. १९०४ - आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे निधन
    इ.स. १९१३ - भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म
    इ.स. १९३८ - प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचा जन्म
    इ.स. १९५८ - नामवंत इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचे निधन


simran254

Re: मे १९:19May Dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:14:38 PM »
 Marathi Dinvishesh ,मराठी दिनविशेष , May Dinvishesh , मे दिनविशेष,