Chota Kavi

मे १: 1May Dinvishesh
« on: June 29, 2012, 09:01:50 PM »

    १९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.

जन्म:

    १९४४ - सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी.
    १९५१ - गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू:

    १९९३ - रणसिंगे प्रेमदास, श्रीलंकेचा पंतप्रधान.