Chota Kavi

मे 20: दिनविशेष : may 20 Dinvishesh
« on: June 28, 2012, 01:34:02 PM »
मे २०:

बिपिनचंद्र पाल

    संत चोखामेळा यांचे निधन
    इ.स. १८५० - आधुनिक मराठी गद्याचे जनक श्रेष्ठ ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म
    इ.स. १९३२ - भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बंगाली नेते बिपिनचंद्र पाल यांचे निधन
    इ.स. १९९४ - महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कासू ब्रह्माणंद रेड्डी यांचे निधन
    इ.स. २००० - प्रसिद्ध उद्योगपती एस. पी. गोदरेज यांचे निधन


simran254

Re: मे 20: दिनविशेष : may 20 Dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:14:50 PM »
 Marathi Dinvishesh ,मराठी दिनविशेष , May Dinvishesh , मे दिनविशेष,