Chota Kavi

मे २२:

राजा राममोहन रॉय यांचा पुतळा

जन्म:

    १७७२ - राजा राममोहन रॉय, आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक, समाजसुधारक आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक.
    १८७१ - विष्णू वामन बापट, संस्कृत-मराठी अनुवादक.

मृत्यू:

    १९९१ - श्रीपाद अमृत डांगे, साम्यवादी नेता व कामगार पुढारी.
    २००३ - डॉ. नित्यनाथ ऊर्फ नीतू मांडके, हृदयरोगतज्ञ.


simran254

Re: मे 22: दिनविशेष : may 22 Dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:15:20 PM »
 Marathi Dinvishesh ,मराठी दिनविशेष , May Dinvishesh , मे दिनविशेष,