मे २३:
बचेंद्री पाल
१९८४ - बचेंद्री पाल (छायाचित्र पहा) या भारतीय महिलेचे एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी पदार्पण.
१९९५ - जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.
२००१ - एव्हरेस्ट शिखर प्रथमच भारतीय लष्कराच्या पथकाकडून सर.
जन्म:
१८९६ - केशवराव भोळे, मराठी संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, लेखक.