Chota Kavi

मे 25: दिनविशेष : may 25 Dinvishesh
« on: June 28, 2012, 01:26:32 PM »


    १९५५ - जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.

मृत्यू:

    १९२४ - आशुतोष मुखर्जी, बंगालचे शिक्षणतज्ज्ञ.
    १९९९ - डॉ. बी. डी. टिळक (चित्रित), पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक, शास्त्रज्ञ.
    २००१ - नीला घाणेकर, गायिका.


simran254

Re: मे 25: दिनविशेष : may 25 Dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:16:07 PM »
 Marathi Dinvishesh ,मराठी दिनविशेष , May Dinvishesh , मे दिनविशेष,