Chota Kavi

मे 27: दिनविशेष : may 27 Dinvishesh
« on: June 28, 2012, 01:24:05 PM »
जन्म:

    १९३८ - डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे, आघाडीचे कादंबरीकार, कवी, मर्मग्राही समीक्षक.

मृत्यू:

    १९६४ - पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान.
    १९८६ - प्रा. अरविंद मंगरुळकर, संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक
    १९९४ - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक.


simran254

Re: मे 27: दिनविशेष : may 27 Dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:16:21 PM »
 Marathi Dinvishesh ,मराठी दिनविशेष , May Dinvishesh , मे दिनविशेष,