Chota Kavi

मे 31: दिनविशेष : may 31 Dinvishesh
« on: June 28, 2012, 01:16:41 PM »
मे ३१: जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन

जन्म:

    १९१० - भा. रा. भागवत, मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार.
    १९३१ - जॉन रॉबर्ट श्रीफर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

मृत्यू:

    १८७४ - भाऊ दाजी लाड, प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.
    २००२ - सुभाष गुप्ते भारतीय क्रिकेट खेळाडू.


simran254

Re: मे 31: दिनविशेष : may 31 Dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:16:59 PM »
 Marathi Dinvishesh ,मराठी दिनविशेष , May Dinvishesh , मे दिनविशेष,