Chota Kavi

मे ७:7May Dinvishesh
« on: June 29, 2012, 08:39:43 PM »
जन्म:

    १८६१ - रवींद्रनाथ टागोर, जगद्विख्यात कवी, कलावंत आणि तत्त्वचिंतक.
    १८८० - डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, भारतरत्न.
    १९२३ - आत्माराम भेंडे, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक.

मृत्यू:

    २००२ - दुर्गाबाई भागवत मराठी लेखिका, लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.


simran254

Re: मे ७:7May Dinvishesh
« Reply #1 on: June 21, 2022, 04:12:02 PM »
 Marathi Dinvishesh ,मराठी दिनविशेष , May Dinvishesh , मे दिनविशेष,