SONALI KARANDE

वाट माझी सोडा
« on: June 03, 2017, 09:27:56 PM »
अत्रावळीवर पत्रावळी , पत्रावळीवर भात ,
भातावर वरण , वरणावर तूप ,तुपासारखं रूप
रूपासारखा जोडा   .......  रावांचे   
नाव घेते वाट माझी सोडा ...

Re: वाट माझी सोडा
« Reply #1 on: June 04, 2017, 06:12:43 PM »
I liked it..

SONALI KARANDE

Re: वाट माझी सोडा
« Reply #2 on: June 06, 2017, 10:09:04 PM »
thank u......

itsmarttricks

Re: वाट माझी सोडा
« Reply #3 on: March 20, 2019, 07:48:16 PM »