Chota Kaviआज निवडून आले आहेत इथे,
जुन्या राजकारणातले नव-नवीन उमेदवार...
पाच वर्ष दबा धरणार म्हणून,
खुर्चीलाही वाटू लागलाय आत्ताच त्यांचा भार !

SAYYAD

आज निवडून आले आहेत इथे,
जुन्या राजकारणातले नव-नवीन उमेदवार...
पाच वर्ष दबा धरणार म्हणून,
खुर्चीलाही वाटू लागलाय आत्ताच त्यांचा भार !