Chota Kaviस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे
सर्वांनाच लागले आहेत डोहाळे,
प्रचारात इथे प्रत्येक जणच विकला जातोय,
आपण किती असतो ना भोळे?