charmingmanu

अवघ्या महाराष्ट्रातील सर्व गावातील बाजार पेठांमध्ये आज एकच चित्र दिसत आहे . गणेशाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला सर्व दूर आनंदमय वातावरण आहे ..
सजावटीच्या वस्तूंची खरेदी फुल माळा आणि आपला लाडक्या बाप्पासाठी धूप अगरबत्ती , प्रसादाचे साहित्य यांची खरेदी सुरु आहे .

सार्वजनिक गणेश मंडळांची सुरु असलेली लगबग आणि शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचलेले आरास .

बाप्पा मोरया च्या एकाच नादात नाचत कुदत उद्या बाप्पाला घरी आणुयात

!! गणपती बाप्पा मोरया !!


simran254

 Marathi Latest News ,मराठी न्युज ,