madhav8

नक्की वाचा New
« on: March 03, 2017, 12:05:14 PM »
नक्की वाचा
भारतामध्ये निर्मित झालेले काही महत्त्वचे तंत्रज्ञान विषयक घटक :

ऑपरेटिंग सिस्टिम :  boss os.

वेब ब्राउजर : epic web browser.

सर्च इंजिन : khoj.com,sify.com.

मोबाईल उपकरणे : micromax.

सोशल मीडिया : rediff.com.

ईमेलिंग साईट : rediff.com.

ऑफिस सॉफ्टवेअर : zoho.com.

डेव्हलपर साईट : zoho.com.

म्युजिक साईट :gaana.com.

न्यूजपेपर : indian express.

डिक्शनरी : shabdakosh.

एंटरटेनमेंट : hotstar.com,ozee.com.

ऑनलाईन ट्युटोरिअल्स : tutorialspoint.com.

ईपेमेन्ट : bhim app.

अँटी व्हायरस : quick heal.

वरील माहिती अपूर्ण असून आपण या माहितीमध्ये आणखी भर घालू शकता.

जर आपण वरील गोष्टी नियमित वापरल्या आणि इतरांनाही  सांगितल्या  तर आपण देशाच्या अर्थव्यवस्थेस नक्कीच प्रोत्साहन देऊ शकतो.
[/quote]