m4marathi Forum
मराठी कट्टा ( Genral Forum) => प्रेम आहे तरी काय ?? What is love ? => Topic started by: Chota Kavi on July 23, 2012, 04:09:13 PM
-
♥ प्रेम
कधी नाही विचारत
कि,"कोण आहेस
तू ?" ............ ते फक्त
म्हणते कि , " माझीच
आहेस तू!!"
प्रेम
कधी नाही विचारत
कि," कुठून आहेस
तू ?" .......... ते फक्त म्हणते
कि ," माझ्याच हृदयात
राहतेस तू !!"
प्रेम
कधी नाही विचारत
कि, " काय करतेस
तू ?" ........... ते फक्त म्हणते
कि ."माझ्या हृदयाची स्पंदने
चालवतेस तू !!"
प्रेम
कधी नाही विचारत
कि, " का दूर आहेस
तू ?" ........... ते फक्त म्हणते
कि ," माझ्याच जवळ
आहेस तू !!"
प्रेम
कधी नाही विचारत
कि, " माझ्यावर प्रेम
करतेस का तू ?" .............. ते
फक्त म्हणते, " माझ
संपूर्ण आयुष्याच आहेस
तू !!"
-
Khupach chan....
-
मराठी प्रेम कविता,Prem Kavia,Marathi Prem Kavita,
-
एक हृदयस्पर्शी प्रेमकथा,Marathi Love story,Marathi Katha,प्रेमकथा,